जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
बुलढाणा,
(जिमाका) दि. 23 : जिल्हा प्रशासनाच्या सुचनानुसार दि. 25 जानेवारी रोजी रविवार
सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने शुक्रवारी (दि.23) जिल्हा माहिती
कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी
प्र.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, वरिष्ठ लिपीक प्रतिक
फुलाडी, श्रेया दाभाडकर, जयंत वानखडे, प्रेमनाथ जाधव, दप्तरी राम पाटील व वाहन
चालक नामदेव घट्टे यांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
00000
Comments
Post a Comment