केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा

 


बुलढाणा,दि.२३ (जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे शनिवारी दि. २४ जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी १०. ३० वाजता इलोरा ता. जळगाव जामोद येथील श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सवास उपस्थिती, दुपारी १२  वाजता शेगाव रेल्वे स्थानकाच्या ओम साई रेल कोच रेस्टॅारंटच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, त्यानंतर रिठद ता. रिसोड जि. वाशिमकडे प्रस्थान करतील.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या