जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन Ø पत्रकार दिन साजरा

 



 

बुलढाणा, (जिमाका) दि. 06: मराठी पत्रकारितेचे जनक, 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

याप्रसंगी माहिती सहायक सतिष बघमारे, पत्रकार गणेश उबरहंडे, डिगांबर कंकाळ, संजय गवई, वरिष्ठ लिपीक श्रेया दाभाडकर, प्रेमनाथ जाधव, प्रतिक फुलाडी, जयंत वानखेडे, शिपाई राम पाटील, वाहनचालक नामदेव घट्टे यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या