मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा दौरा
राजगड येथे यात्रा महोत्सव आणि सत्कार समारंभास उपस्थित राहणार
बुलढाणा, (जिमाका) दि. 13 : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे उद्या
बुधवार दि.१४ जानेवारी रोजी जिह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौऱ्यानुसार सकाळी ११.४५
वाजता राजगड हेलिपॅड येथे आगमन, त्यानंतर दुपारी १२ वाजता मेहकर तालुक्यातील राजगड
येथील श्री संत जयराम महाराज संस्थान येथे दर्शन घेवून भव्य यात्रा महोत्सव आणि सत्कार
समारंभास उपस्थिती, दुपारी १ वाजता टेंबुरखेडा येथे दर्शन घेवून भव्य यात्रा महोत्सवास
उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिर्डीकडे रवाना होतील.
००००
Comments
Post a Comment