जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती
आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुधीर
खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, राजेद्र
पोळ, अनिल गोडगे, डॅा. जयश्री ठाकरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी पुष्प अर्पण
करुन अभिवादन केले.
००००

Comments
Post a Comment