जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती
बुलढाणा,दि.८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, ॲड. किशोर गायकवाड, तुषार काचकुरे, प्रशांत भोरसे, रविराज राठोड, श्रीकांत झापर्डे, निलेश मिसाळ यांचेसह बुलढाणा येथील समाजबांधव प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.
०००

Comments
Post a Comment