वीर बाल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलढाणा, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयात वीर बाल दिनानिमित्त गुरु गोविंदसिंहजी यांचे साहिबजादे यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर, सांडू भगत, शिल्पा पाल उपस्थित होते.
०००

Comments
Post a Comment