दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे विविध मार्गावर जादा फेऱ्या

 

दिवाळी उत्सवानिमित्त परिवहन विभागाव्दारे विविध मार्गावर जादा फेऱ्या

 

बुलढाणा दि. 8 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभाग बुलडाणा यांचेकडून  दिवाळी उत्सवासाठी प्रवाशांना जाणे-येणे करीता विविध मार्गांवर दि. 9 ते 20 नोव्हेंबरपर्यंत जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहे. प्रवाश्यांच्या सोईकरीता ऑनलाईन आरक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रवाश्यांनी https://msrtc.maharshtra.gov.inwww.msrtc.gov.in या संकेतस्थळावरुन  किंवा एमएसआरटीस मोबाईल ॲपव्दारे ऑनलाईन बुकींग करावे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या सुरक्षित व किफायतशीर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन बुलडाणाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या