Friday 10 November 2023

जिल्हा रुग्णालयातील अस्थीव्यंग संबधित दिव्यांग बोर्ड बुधवारी बंद राहणार

 

जिल्हा रुग्णालयातील अस्थीव्यंग संबधित दिव्यांग बोर्ड बुधवारी बंद राहणार

 

बुलडाणा दि. 10 (जिमाका):  जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग बोर्ड बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी भाऊबिज निमित्त शासकीय सुट्टी असल्याने बंद राहणार आहे. तसेच इत्तर प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग बोर्ड नियमित सुरु राहिल. तरी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग तपासणीसाठी येऊन नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एम. चव्हाण यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment