Tuesday 14 November 2023

पंडित नेहरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


पंडित नेहरू यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

बुलढाणा दि. 14 (जिमाका):-  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू  यांची  जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आले. नायब तहसिलदार  संजय बंगाळे यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment