जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जनसंपर्क कक्ष कार्यान्वित

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जनसंपर्क कक्ष कार्यान्वित

 

          बुलढाणा दि. 2 (जिमाका):- राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बुलडाणा येथे कार्यान्वित झाले आहे. या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07262-242221 असून ई-मेल guardianministerbld@gmail.com हा आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या