पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

बुलढाणा,दि.11(जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे दि. 11 व 12 जून 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 11 जून रोजी मुंबई येथून शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे सोईनुसार आगमन व राखीव. गुरुवार दि. 12 जून रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे अभ्यांगतांसाठी राखीव. सोईनुसार दुपारी बुलढाणा येथून खामगावकडे प्रयाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार पुणेकडे रवाना होतील.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या