अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा,दि. 5 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादीत, मुंबई अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील(मंत्री दर्जा) हे दि. 6 ते 8 जून 2025 दरम्यान शेगाव, जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

        त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार तुळजापुर येथून रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव जि. बुलढाणा येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 7 जुन रोजी सकाळी 10 वाजता श्री गजानन महाराज शेगाव दर्शनासाठी उपस्थिती. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे राखीव व मुक्काम. रविवार दि. 8 जून रोजी दुपारी 12 वाजता शेगाव येथे खाजगी लग्न समारंभासाठी उपस्थिती व दुपारी 2 वाजता शेगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या