उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खामगाव (जि.बुलढाणा) दौरा

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खामगाव (जि.बुलढाणा) दौरा

 

बुलडाणा,(जिमाका) दि.11 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार, दिनांक 12 जून 2025 रोजी खामगाव जि. बुलडाणा दौऱ्यावर येत आहे.

            त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : गुरुवार दिनांक 12 जून रोजी दुपारी 4.45 वाजता अकोला  येथून शासकीय विश्रामगृह, खामगाव येथे आगमन व नागरिक, कार्यकत्यांच्या भेटीसाठी राखीव. सायंकाळी 6 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान, खामगाव जि.बुलढाणा येथे आगमन व कार्यकर्ता मेळावास उपस्थिती. रात्री 8 वाजता देवजी खिमजी मंगल कार्यालय, खामगाव जि. बुलढाणा येथे आगमन व पत्रकार परिषदसाठी उपस्थिती. रात्री 8.45 वाजता राखीव. त्यानंतर सोईनुसार शेगाव जि. बुलढाणाकडे प्रयाण व मुक्काम.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या