सोमवारी (16 जुन) महिला लोकशाही दिन

 

सोमवारी (16 जुन) महिला लोकशाही दिन

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय  महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. त्याअनुषंगाने जून महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे. 

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी