दुचाकी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरु

 

दुचाकी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका सुरु

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 4 :  बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी दि. 3 जून 2025 पासून एमएच 28 सीडी-0001 ते 9999 ही नविन मालिका सुरु करण्यात आली आहे.  ज्या वाहन धारकांना दुचाकी वाहनाकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा आहे अशा वाहनधारकांनी अर्ज करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या