शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा; सिनगाव जहाँगीर येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती

 

 शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा;

सिनगाव जहाँगीर येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती

 

        बुलढाणा,दि. 20 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे हे सोमवार दि. 23 जून 2025 रोजी मौजे सिनगाव जहॉगीर ता. देऊळगाव जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

        त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार जालना येथून सकाळी  8.30  वाजता मौजे सिनगांव जहॉगीर ता. देऊळगांव राजा येथे आगमन. सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिनगाव जहाँगीर येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम-2025 अंतर्गत विद्यार्थी स्वागतासाठी उपस्थिती. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या