विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

 

विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौरावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

गुरुवार दि. 27 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिवनी आरमाळ ता.देऊळगाव राजा येथे आगमन व पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी स्व.कैलास अर्जुनराव नागरे यांच्या कुंटुबियास सांत्वनपर भेट. सकाळी 9.30 वाजता शिवनी आरमाळ येथुन देऊळगाव राजा-जाफ्राबाद-सिल्लोड भराडी मार्गे पिशोरकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या