जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; > 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी;

> 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे  छत्रपत्री संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील कान, नाक व घसा आणि कॉक्लीयर इम्प्लांट सर्जन व त्यांची टिम सोमवार दि. 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत डि.ई.आय.सी. विभागामध्ये तपासणीसाठी येणार आहे. त्याअनुषंगाने वयोगट 0 ते 18 वर्षातील बालकांनी कान, नाक व घसा संदर्भातील तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी केले आहे.

000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या