दिव्यांग व्यक्तींसाठी द्रोण पत्रावळी मशिन; शुक्रवारी होणार लाभार्थ्यांची निवड

 

दिव्यांग व्यक्तींसाठी द्रोण पत्रावळी मशिन; शुक्रवारी होणार लाभार्थ्यांची निवड

बुलडाणा, दि. 26 (जिमाका): दिव्यांग व्यक्तीचे जीवनमान उंचावण्याकरिता जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागामार्फत सन 2024-25 साठी द्रोण पत्रावळी बनविण्याचे मशीन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ईश्वरचिठ्ठीव्दारे निवड करण्यात येणार आहे. तरी संबधित दिव्यांग बांधवानी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे कक्षात दि. 28 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.  0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी