कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा

 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 10 :  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील (राज्यमंत्री दर्जा) हे मंगळवार दि. 11 मार्च 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार अमरावती येथून दुपारी 3.30 वाजता कोलोरी ता. खामगाव जि. बुलढाणा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायंकाळी 4 वाजता निमकवळा ता. खामगावकडे प्रयान.   सायंकाळी 4.30 वाजता निमकवळा येथे आगमन व एमआरइजीएस अंतर्गत चारा लागवड पाहणी. सायंकाळी 5.15 वाजता निमकवळा येथुन बुलढाणाकडे प्रयान करतील. सायंकाळी 6 वाजता विश्रामभवन बुलढाणा येथे आगमन व राखीव.

 

दि. 12 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता विश्रामभवन येथुन सावळा ता. बुलढाणाकडे प्रयान. सकाळी 10.15 वाजता सावळा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सकाळी 11 वाजता सावळा येथुन उंद्री-लाखनवाडा-जानेफळ-मेहकर मार्गे व तामसी ता. वाशीमकडे प्रयान करतील.

0000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या