केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
केंद्रीय
राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा,दि.6 (जिमाका) : केंद्रीय आयुष,
आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव हे शुक्रवार दि. 7 मार्च
रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार सकाळी 10 वाजता मेहकर येथील कार्यालयात
नागरिकांशी भेट व चर्चा. दुपारी 2 वाजता मातोश्री शिवाजी नगर मेहकर येथुन
धामणगांव(धाड) ता.जि. बुलढाणाकडे प्रस्थान. सायंकाळी 4 वाजता धामणगांव(धाड) येथे
सदिच्छा भेट व सायंकाळी 4.30 वाजता मासरुळ ता.जि.बुलढाणाकडे प्रस्थान. सायंकाळी 5.50
वाजता मासरुळ येथून मेहकरकडे रवाना होतील.
000000
Comments
Post a Comment