शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
शुक्रवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे शुक्रवारी नेत्र, मतिमंद, कान, नाक व घसा संबधित दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र शुक्रवार, दि. 14 मार्च रोजी धूलिवंदन निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment