अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

 

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 12 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे दि. 13 मार्च 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे.

 गुरुवार दि. 13  मार्च रोजी सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी, मलकापूर नागरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 12.30 वाजता मुख्याधिकारी, खामगांव नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता मुख्याधिकारी, चिखली नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामची पाहणी. दुपारी 3.30 वाजता मुख्याधिकारी शेगांव नगरपरिषद यांचे सोबत आढावा व कामाची पाहणी. त्यानंतर सोयीनुसार नागपूरकडे रवाना होतील.  000000

 

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या