महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा
महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे
यांचा जिल्हा दौरा
बुलडाणा, (जिमाका)
दि. 8 : महसुल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा
दौरा कार्यक्रम याप्रमाणे.
शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी
सकाळी 9.10 वाजता भोकरदन जि. जालना येथून जाफराबाद येथे आगमन व सकाळी 9.15 वाजता जाफराबाद
येथील नुतन बस स्थानक इमारत भुमिपुजन समारंभास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता जाफराबाद
येथील महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजुर जलपुरवठा योजनेच्या भूमिपुजन
कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.15 वाजता जाफराबाद येथून मोटारीने चिखली कडे प्रयाण.
सकाळी 11.00 वाजता चिखली येथे आगमन व देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था
मर्या.चिखली जि. बुलढाणा या संस्थेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वाजता चिखलीहून बुलढाणाकडे प्रयाण.
दुपारी 12.30 वाजता बुलढाणा येथे आगमन व माजी आमदार विजयराज शिंदे यांचे निवासस्थानी
भेट. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांचे निवेदने स्विकारणे करीता
राखीव. दुपारी 1.45 वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी
विभाग, भूमी अभिलेख विभागाचा आढावा. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार
परिषद. त्यानंतर सायंकाळी 4.35 वाजता संभाजीनगर बुलढाणा येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास
उपस्थिती. सायंकाळी 4.50 वाजता गर्दे हॉल येथे आगमन व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते
यांचे समवेत संवाद. सायंकाळी 5.50 वाजता जळगाव जामोदकडे प्रयाण. रात्री 7.20 वाजता
आमदार संजय कुटे यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. रात्री 8 वाजता मोटारीने जळगाव जामोद
येथून शेगांव जि.बुलढाणाकडे प्रयाण. रात्री 8.45 वाजता शेगाव येथे आगमन व दर्शनासाठी
राखीव. त्यानंतर शेगांव येथे मुक्काम.
रविवार दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी सोईनुसार शेगांव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
000000
Comments
Post a Comment