मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव जामोद येथे आगमन व स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव जामोद येथे आगमन व स्वागत
बुलडाणा, (जिमाका) दि. 06 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचे जळगाव जामोद येथे आगमन झाले. त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री गिरिष महाजन उपस्थित
होते.
यावेळी
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, विभागीय उपायुक्त अजय लहाने, अमरावती विभागाचे विशेष
पोलीस महानिरिक्षक रामानंद पोफळे, उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी त्यांचे स्वागत
केले. याप्रसंगी, प्र.पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,
उप विभागीय अधिकारी राजेंद्र काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील आदी उपस्थित
होते.
०००
Comments
Post a Comment