जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
बुलडाणा, (जिमाका) दि. 29 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी
अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी जिल्हाधिकारी
सुवासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विजय सवडे, वृषाली केसकर, जिल्हा नाझर
गजानन मोतेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा
प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000
Comments
Post a Comment