मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

 

मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा,दि. 31 (जिमाका) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड हे रविवारी दि. 1 जून 2025 रोजी मेहकर, जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार यवतमाळ येथून सकाळी 10.30 वाजता शासकीय निवासस्थान मेहकर जि. बुलढाणा येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता शासकीय निवासस्थान, मेहकर येथून ता. माजलगाव जि. बिडकडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या