खरीप हंगाम 2025: बियाणे, खते, किटकनाशकांसंदर्भातील तक्रारीसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

 

खरीप हंगाम 2025: बियाणे, खते, किटकनाशकांसंदर्भातील तक्रारीसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

बुलडाणा, दि. 22: खरीप हंगाम 2025 दरम्यान शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेत्यांना बियाणे, खते व किटकनाशकांच्या पुरवठा व गुणवत्तेबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण व्हावे यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशा एकूण 14 तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास तक्रार कक्षांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

खरीप हंगामातील बियाण्याची पेरणीची वेळ मर्यादित असते. त्यामुळे या काळात कुठलाही विलंब होऊ नये, तसेच काळाबाजार, साठेबाजी व गैरव्यवहार टाळण्यासाठी हे कक्ष उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हास्तरावरचा समन्वय तक्रार नियंत्रण व मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कृषी विभागातर्फे केले जाईल. तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्यातीन उपविभागीय कृषी अधिकारी हे अध्यक्ष असून, कृषी अधिकारी (पंचायत समिती) सदस्य सचिव असतील. तसेच तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी दुरध्वनी क्रमांक 07262-299034, 9527546983, 8275340540 तसेच टोल फ्री क्रमांक व  dsaobuldana.qc@gmail.com ई-मेलवर तक्रार नोंदवता येईल. तसेच बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संबंधी तक्रार जिल्हा व तालुकास्तरावर सुध्दा नोंदविता येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एक.डी. ढगे यांनी दिली.

जिल्हास्तर

.क्र.

नांव

पदनाम

भ्रमणध्वनी क्र.

कार्या. फोन नं.

1

श्री. व्ही.एल. खोंदील

मोहिम अधिकारी,जिल्हा परीषद

7588041008

07262-299034,

2

श्री.डी.एम. मेरत

जिल्हा कृषि अधिकारी,

जिल्हा परीषद

9422448737

3

श्री.  गणेश सावंत

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक

9420082942

4

श्री.जे.एस. वायाळ

ग्राम विकास अधिकारी,

जिल्हा परीषद

9404439004

5

श्री..व्ही. सिरसाट

कृषि सहाय्यक

8275340540

तालुका स्तरावर (कृषि विभाग, .सं. कार्यालय) 

.क्र.

तालुका

नांव

पदनाम

भ्रमणध्वनी क्र.

1

बुलडाणा

श्री. भास्कर राहाणे,

कृषि अधिकारी बुलडाणा

9423961006

श्री.एस.आर.सोनुने

कृषि अधिकारी, पंचायत समिती, बुलडाणा

9404034477

2

चिखली

श्री.भगवान कुलकर्णी,

कृषि अधिकारी चिखली

9850219432

श्रीमती प्रीती पाटील

 

कृषि अधिकारी, पंचायत समिती, चिखली

8378874711

3

मलकापुर

श्री. गजानन पखाले,

कृषि अधिकारी मलकापुर

9049066291

श्री.एस..गवई

कृषि अधिकारी, पंचायत समिती, मलकापुर

7588689686

4

मोताळा

श्री. बी एच .महाजन ,

कृषि अधिकारी मोताळा

9890620104

श्री.एस..गवई

कृषि अधिकारी, पंचायत समिती, मोताळा

7588689686

5

खामगाव

श्री. जानू पवार

कृषि अधिकारी खामगाव

9850044808

श्री. सजय राऊत

कृषि अधिकारी, पंचायत समिती, खामगांव

8275329543

 

6

शेगांव

श्री. महेश गायकवाड

कृषि अधिकारी शेगाव

7507500807

श्री. आर.एस. नावकार

कृषि अधिकारी, पंचायत समिती, शेंगाव

9423721795

7

नांदुरा

श्री. विक्रांत परमार

कृषि अधिकारी नांदुरा

9404870009

श्री..बी.चव्हाण

कृषि अधिकारी, पंचायत समिती, नांदुरा

9423146207

8

ज.जामोद

श्री. अजिंक्य भटकर

कृषि अधिकारी .जामोद

9146929037

श्रीमती राठोड

कृषि अधिकारी, पंचायत समिती, जळगाव जा.

8983706965

9

संग्रामपुर

श्री.  रोहिणी बोधे

कृषि अधिकारी संग्रामपुर

9356635515

श्री. आर.एस. नावकार

कृषि अधिकारी, पंचायत समिती, संग्रामपुर

9423721795

10

मेहकर

श्री.उद्धव एस काळे ,

कृषि अधिकारी मेहकर

7020278840

श्री. एस.आर. परिहार

कृषि अधिकारी, पंचायत समिती, मेहकर

9511786145

11

लोणार

श्री.  संजय पत्रे

कृषि अधिकारी लोणार

7083716034

श्री. एस.बी.गायकवाड

कृषि अधिकारी, पंचायत समिती, लोणार

9423417044

12

सि. राजा

श्री. गोपाल बोरे ,

कृषि अधिकारी सि.राजा

9545006309

श्री. अंकुश म्हस्के

कृषि अधिकारी, पंचायत समिती, सि.राजा

9130407647

13

दे. राजा

कु.एम.ए. इल्लरकर

कृषि अधिकारी दे.राजा

9767587641

श्री. कुणाल चिंचोले

कृषि अधिकारी, पंचायत समिती, दे.राजा

8275231914

                           

 

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या