सोमवारी (19 मे) महिला लोकशाही दिन
सोमवारी (19 मे) महिला लोकशाही दिन
बुलडाणा, (जिमाका) दि.
16 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. त्याअनुषंगाने
मे महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता निवासी
उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी
अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment