जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
बुलडाणा,
(जिमाका) दि. 31 : राजमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार संजय बंगाळे यांनी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
Comments
Post a Comment