लोणार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
लोणार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलढाणा,दि.19
(जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग अंतर्गत लोणार
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2025-26 करीता
प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन,
व्यावसाईक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती 85 टक्के, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग 5 टक्के, अनुसूचित
जमाती 3 टक्के, वि.जा.भ.ज. 5 टक्के विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आरक्षित जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक
विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, लोणार गृहपाल यांनी केले आहे.
Comments
Post a Comment