छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलढाणा,दि.14 (जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अजिंक्य घोडके निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, तहसीलदार संजीवनी मोकळे, वृषाली केसकर, प्रमोद करे जिल्हा नाझर गजानन मोतेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी