दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी सोमवारी शिबीराचे आयोजन
दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी सोमवारी शिबीराचे
आयोजन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 16 : बुलढाणा तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरीक
यांचे कृत्रीम अवयव व आवश्यक साधणाकरीता तपासणी शिबाराचे आयोजन दि. 19 मे 2025 रोजी
सकाळी 9 वाजता अंध निवासी विद्यालय बुलढाणा येथे करण्यात आलेले आहे. तरी तालुक्यातील
सर्व दिव्यांग व्यक्ती व 60 वर्षा वरील जेष्ठ नागरीकांनी शिबीरांचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment