बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलढाणा,
दि. 28 (जिमाका): जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग
तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया निमित्त
स्थानिक सुट्टी असल्यामुळे अस्थिव्यंग संबधित दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले
आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment