विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

 

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे दि. 25 व 26 एप्रिल 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौरावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता अहिल्यानगर येथून शेगांव संस्थान विश्रामगृह, ता.शेगाव जि. बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजता गजानन महाराज मंदिर, शेगांव येथे दर्शन. सकाळी 8.30 वाजता शेगाव येथून अमरावतीकडे प्रयाण करतील.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी