क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिवादन

 



क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे अभिवादन

बुलढाणा, (जिमाका) दि. 11 : थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती शासकीय विश्रामगृह येथे आज साजरी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी समाजकल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे, विधी अधिकारी ॲड राहुल झाभरे, समाज कल्याण निरिक्षक प्रदीप जाधव, समाजिक कार्यकर्त भैयासाहेब पाटील आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या