महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

 



महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी

बुलढाणा, (जिमाका) दि. 11 : थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे  यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, सुरेश थोरात, नायब तहसीलदार प्रमोद खरे, रवींद्र लहाने, गजानन मोतेकर आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी