DIO BULDANA NEWS 26.08.202

 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा

बुलडाणा, दि.26 : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रविवार, दि. 27 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

श्री. दानवे सकाळी 9 वाजता भोकरदन येथून निघून सकाळी 10 वाजता बुलडाणा येथे पोहोचतील. त्यानंतर सोनूने हार्ट आणि चाईल्ड केअर हॉस्पीटलचे उद्घघाटन करतील. दुपारी साडेबारा वाजता बुलडाणा येथून चिखलीकडे प्रयाण करतील. त्यानंतर चिखली येथून दिड वाजता जालनाकडे प्रयाण करतील.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या