पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा
पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा बुलढाणा,दि. 29 (जिमाका) : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे बुधवार व गुरुवार दि. 30 एप्रिल व 1 मे रोजी दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार बुधवार दि. 30 एप्रिल रोजी मुंबई येथून बुलढाणा येथे आगमन व मुक्काम. गुरुवार दि. 1 मे रोजी नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती व दुपारी 2 वाजता मुंबईकडे रवाना होतील. 00000