माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

 

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

 

बुलडाणा,(जिमाका),दि.27 :  माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी काही कारणास्तव प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनाचे (PMSS) फॉर्म वेळेवर भरले नाही, अशा सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी, युद्ध विधवा यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची लिंक दि. 30 डिसेंबर 2024 ते दि. 3 जानेवारी 2025 पर्यंत पुन्हा उघडण्यात येत आहे. तरी माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रूपाली पांडूरंग सरोदे यांनी केला आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या