बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलढाणा,(जिमाका), दि.20
: जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र
बुधवार, दि. 25 डिसेंबर 2024 रोजी ख्रिसमस निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे शिबीर
रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि.एस. भुसारी यांनी केले आहे. 0000000
Comments
Post a Comment