वीर बाल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

वीर बाल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलढाणा, दि. 26(जिमाका) : ‘वीर बालदिवस’ निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या हस्ते साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी