जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 

बुलढाणा, दि. 27(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रभारी जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, नायब तहसीलदार प्रमोद करे, जिल्हा नाझर गजानन मोतेकर आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी