मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी तंत्रप्रदर्शनीचे आयोजन

 






मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी तंत्रप्रदर्शनीचे आयोजन

 

बुलढाणा, दि. 20(जिमाका) : मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार  शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात  आले आहे. संस्थेतील विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी यांनी बनविलेले मॉडेल्स, जॉब, मशिन्स यांचा संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शनीमध्ये सहभाग असेल. सदर तंत्रप्रदर्शनी करीता परीसरातील सर्व शाळेतील विद्यार्थी जास्तीत जास्त संस्थेने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य एस.डी. गंगावणे यांनी केले आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या