महर्षि वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
महर्षि
वाल्मिकी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा,
(जिमाका) दि.17: 'रामायण' महाकाव्याचे रचनाकार महाकवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात
साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
००००
Comments
Post a Comment