राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा दौरा

 राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा दौरा


बुलढाणा (जिमाका), दि. 2 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


त्यांच्या दौऱ्यानुसार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी अमरावती येथून सकाळी 10.40  वाजता बुलढाणा हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी  11 वाजता बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11.15 ते 1.15  वाजेपर्यंत विविध घटकांशी भेटी घेऊन चर्चा करतील. दुपारी 1.15 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता विश्रामृगह, बुलढाणा येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील. 

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी