निवृत्तीवेतन धारकांचा 8 ऑक्टोंबर रोजी संवाद मेळावा

 

निवृत्तीवेतन धारकांचा 8 ऑक्टोंबर रोजी संवाद मेळावा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 1:  शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचा संवाद मेळावा दि. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय बुलडाणा येथील प्रशिक्षण सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या संवाद मेळावास सर्व सेवानिवृत्त धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री. ऋषीकेश वाघमारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या