Thursday 20 January 2022

DIO BULDANA NEWS 20.1.2022

   कोरोना अलर्ट : प्राप्त 1535 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 354 पॉझिटिव्ह

  • 145 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1889 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1535 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 354 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणी मधील 194 व रॅपिड अँटीजेन चाचणीमधील 160 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 334 तर रॅपिड टेस्टमधील 1201 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1535 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 81, बुलडाणा तालुका : कोलवड 3, धाड 4, टाकळी 1, दहीद 1, चौथा 6, पळसखेड नाईक 1, पाडळी 3, शेलोडी 1, पांगरखेड 1,  चिखली तालुका : सावरगांव डुकरे 2, गांगलगांव 1, तेल्हारा 1, शेलूद 4, इसोली 1, अमडापूर 9, डोंगरगाव 2,  खंडाळा मकरध्वज 1,   टाकरखेड मुसलमान 3, डोंगरशेवली 1, किन्होळा 3, चिखली शहर : 14, मलकापूर शहर : 10, मलकापूर तालुका : खामखेड 1, दाताळा 2,  शेगांव शहर : 32, शेगांव तालुका : झाडेगांव 1, पलोदी 1, गोळेगांव 2, सांगवा 1,  खामगांव शहर : 30, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, शेलोडी 2, लांजुड 1, खोलखेड 1, सुटाळा बु 2, कुंबेफळ 3, बोथाकाजी 1, हिवरखेड 3, गारडगांव 1,  सुटाळा खु 3, पिं. राजा 1,  संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : वानखेड 1, सोनाळा 7, वसाडी 2, लाडनापूर 1, पातुर्डा 2, दे. राजा तालुका : पांगरी 1, जुंबडा 1, सातेफळ 2, गिरोली 1,  दे .राजा शहर : 6, सिं. राजा शहर : 10, सि. राजा तालुका : साखरखेर्डा 2, पांगरखेड 1, किनगांव राजा 1, सावखेड तेजन 1,  नांदुरा तालुका : धानोरा 1, सांगवा 1, कोठा 1, टाकरखेड 11, वडनेर 5,   नांदुरा शहर : 22, लोणार शहर : 3, लोणार तालुका : चिखला 4, खंडाळा 1, जऊळका 2, मोताळा तालुका : पिं. देवी 1, कोल्ही गवळी 1, जळगांव जामोद तालुका : चावरा 1, मडाखेड बु 2, बोराळा खु 1, टाकळेश्वर 1, सावरगांव 1, पळशी सुपो 1, वडोदा 1,  जळगांव जामोद शहर : 5,    परजिल्हा : नागपूर 1, बोदवड 1, जालना 1,  अकोट 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 354 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे. तसेच उपचाराअंती 145 रूग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 765281 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87436 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 87436 आहे.  आज रोजी 610 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 765281 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 89999 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 87436 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 1886 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 677 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.  

                                                                        *********

No comments:

Post a Comment