संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

बुलढाणा,दि. 12 (जिमाका): संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी अजिक्य गोडगे व समाधान गायकवाड यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी